साहित्य :-
- कोबी
- गाजर
- फ्लॉवर
- कांदा
- ढब्बू मिरची
- बारीक चिरलेल आलं
- लसूण, कोथिंबीर
- हिरव्या मिरच्या
- १ बटाटा
- २ चमचा कॉर्नफ्लॉवर
- १ चमचा सोया सॉस
- मीठ
- साखर
- मिरेपूड
- चिमुटभर अजिनोमोटो
- चिली सॉस
कोबी, गाजर, फ्लॉवर, कांदा, ढब्बू मिरची, सर्व बारीक चिरून, किसून, समप्रमाणात घ्या. त्यात बारीक चिरून आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घाला. १ बटाटा उकडून घ्या व लगदा करा. २ चमचा कॉनफ्लॉवर टाकून सर्व साहित्य एकत्र करा.
त्यात १ चमचा सोया सॉस, मीठ, साखर, मिरेपूड, आणि चिमुटभर अजिनोमोटो घाला. गोळे बनवून ब्रेडक्रम्स लावून तळा. चिली सॉसबरोबर सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment