Friday, April 28, 2023

साबुदाण्याची लापशी




साबुदाण्याच्या लापशीसाठी लागणारे साहित्य :- 
  • १ कप साबुदाणा 
  • १ कप दुध 
  • २ चमचे साखर. 

साबुदाण्याच्या लापशीची कृती :- 
  • साबुदाणा थोडा वेळ धुऊन ठेवावा. 
  • नंतर १/२ कप पाण्यात शिजवून घ्यावा. 
  • वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. 
  • नंतर त्यात दुध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे. 
  • मग खाली उतरवून गार किंवा गरम आवडीप्रमाणे लापशी घावी. 
           आयत्या वेळी त्यात चिमुटभर मीठ टाकल्यास ही लापशी खूप छान लागते. 

No comments:

Post a Comment