साहित्य :-
- १ नारळ शुभ्र खवलेलं
- ३५० ग्रॅम साखर
- तूप
- वेलची पूड
- कढईत दोन चमचे तूप घालून गरम करा.
- त्यात खवलेला नारळ घाला. मंद आचेवर परतून घ्या.
- दोन ते तीन मिनिटानंतर साखर घालून परता.
- मंद आचेवर ढवळा. स्वादानुसार वेलची पूड घाला. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.
- तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओता. वाटीच्या मदतीने मिश्रण पसरवून घ्या.
- मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने वड्या पाडा.
- मिश्रण थंड झाल्यावर वड्या वेगवेगळ्या करा.
No comments:
Post a Comment