साहित्य :-
- २०-२५ पालकाची पाने, धुवून वाळलेली
- १ वाटी बेसन
- मीठ चवीनुसार
- तिखट अर्धा चमचा
- तळण्यासाठी तेल
- एका बाऊलमध्ये बेसन, मीठ, तिखट आणि ३/४ पाणी टाका आणि चांगल्याप्रकारे मिसळून १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
- आर एका कढईत तेल गरम करा आणि बेसनाच्या मिश्रणात १ मोठा चमचा मोहन घाला.
- प्रत्येक पालकाच्या पानाला बेसनाच्या मिश्रणात बुडवून तेलात टाका.
- तळून टिशू पेपरवर काढा.
- सर्व्ह करताना आवडीप्रमाणे चाट मसाला किंवा जिरेपूड घालू शकता.
- अशा प्रकारे तयार झाली पालकाची भजी. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.
No comments:
Post a Comment