Wednesday, May 10, 2023

ब्रेडची भजी


 


आज आपण ब्रेड्पासून भजी कशी बनवायची त्याची साहित्य

आणि कृती जाणून घेऊ. 

साहित्य :- 

  • ब्रेड 
  • बेसन 
  • लाल तिखट 
  • हिंग 
  • हळद 
  • चिरलेली कोथिंबीर 
  • मीठ 
कृती :- 

  • प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, तिखट, हळद, हिंग व चिरलेली कोथिंबीर घालावी. 
  • त्यात पाणी घालावे. मात्र पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी. 
  • नंतर ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून त्या पिठामध्ये बुडवावे व तळून घ्यावे. 
  • चटणी किंवा सॉससोबत खाण्यास द्यावी. 


No comments:

Post a Comment