Wednesday, May 3, 2023

केशर ड्रायफ्रूट मलई कुल्फी


 

अतिशय झटपट होणारी , लहानमुलांच्या आवडती केशर ड्रायफ्रूट मलई कुल्फी कशी बनवायची ते पाहूया.
 

साहित्य :- 

  • हेवी व्हिपिंग क्रीम १६oz 
  • १ कॅन स्वीटंंड कंंडेन्सड मिल्क, १४ oz 
  • १ कॅन एवापोरेटेड मिल्क, १२ oz 
  • बदाम पिस्ते काप 
  • ७-८ केशराच्या काड्या 
  • पाऊण चमचा घरी केलेली फ्रेश वेलदोडा पावडर 
कृती :-
 

  • वरील सर्व साहित्य चमच्याने किंवा मोठ्या डावाने मिक्सिंग बोलमध्ये छान मिक्स करून, कुल्फी मोल्ड मध्ये भरून फ्रीझरमध्ये रात्रभर किंवा ५-६ तास ठेवणे. 
  • दुसऱ्या दिवशी मस्त क्रिमी कुल्फी तयार. 

No comments:

Post a Comment