आज आपण पाहणार आहोत इंद्रधनुषी सॅॅलेड कसे बनवायचे आहे.
साहित्य :-
- ४ काकडी
- २ बीट
- ४ गाजर
- ४ मुला
- २ टोमॅॅटो
- २ लिंबू
- ७-६ सॅॅलेडची पाने
- ४ हिरवी मिरची
- १ लहान चमचा मीठ
- १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
- १ लहान चमचा चाट मसाला
- बीट, २ मुळा, २ गाजर, किसून घ्या. काकडी लिंबू व टोमॅॅटो गोल चिरून घ्या. आता उरलेला २ मुला व गाजर लांब चिरा.
- एका डिशमध्ये सॅॅलेडची पाने सजवा. मधोमध किसलेला मुळा, गाजर व बीट ठेवा.
- चारी बाजूला चिरलेला मुळा, गाजर, काकडी, लिंबू, टोमॅॅटो व हिरवी मिरची सजवा.
- वरून मीठ, मिरची व चाट मसाला टाकून सॅॅलेड तयार आहे.

No comments:
Post a Comment